आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांनी 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परत एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आणि त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील हजारो मराठा समाज बांधव कालपासूनच आंतरवली व मुंबई कडे रवाना झाले आहेत. आजही हजारो मराठा समाज बांधव मुंबई कडे रवाना झाले असल्याची माहिती