Download Now Banner

This browser does not support the video element.

औसा: औशाच्या सुदर्शन बोराडे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड; बलुतेदार समाजातून जल्लोष

Ausa, Latur | Oct 5, 2025
औसा-अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी औसा (जि. लातूर) येथील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन रंगनाथराव बोराडे यांची निवड झाल्याची माहिती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव दळे यांनी आज, ५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us