पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अल्पवयीन मुला मुली विरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचे अनुषंगाने तत्काळ दखल घेणे बाबत मिशन निर्भया अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर अंतर्गत नुरीचौकीतील महिला फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे येऊन कळविले की त्यांची दीड वर्षाचे मुलाचे कोणीतरी अनोळखी दोन्ही समाने अज्ञात कारणासाठी पल्सर मोटरसायकल वरती अपहरण केले आहे ही घटना दिनांक 5 ऑक्टोबर २०२५ रोजी सायं