बैलपोळ्याचा पाडवा म्हणजे ताना पोळा ..बालकांच्या उत्सवाचा व आनंदाचा दिवस.. या पोळ्या सणाच्या निमित्ताने शहरात तालुक्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले घाटे शास्त्री वार्ड..आसोले नगर मायबाई देवस्थान आज सायंकाळी 5:30 ते सहा दरम्यान हनुमान मंदिर श्री शंकर जी मंदिरात पूजाअर्चा करून तान्हा पोळा उत्साहात साजरी करण्यात आला तसेच काल दुपारी चार वाजता विविध ठिकाणी मोठा पोळा साजरी करण्यात आला लहान बालकांना उत्कृष्ट वेशभूषा नंदी सजावट आधी विषयावर विविध बक्षिसे आणि खाऊचे वाटप करण्यात आले