तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 72 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ३० ऑगस्ट रोजी दुपारी कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विक्रमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तसेच 99 वर्षाचे शहा येथील कारखान्याचे ज्येष्ठ सभासद परसरामजी थोरात यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.