बुलढाणा रोडवर फॉरेस्ट ऑफीस शिरजगांव देशमुख शिवार येथे मित्राचा वाढदिवस रस्त्यावर साजरा करणे दोघांना चांगलेच भोवले या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोघाविरुद्ध २६ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.खामगांव बुलढाणा रोडवर फॉरेस्ट ऑफीस शिरजगांव देशमुख शिवार येथे रुतीक तेजराव हिवराळे वय 24 वर्ष ,अनिकेत अशोक इंगळे वय 20 वर्षे दोन्ही रा रावण टेकडी खामगांव हे रोडवर मोटरसायकल GJ 05 SV 5835 हि आडवी लावून मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना पोलिसांना मिळून आले.