हॉकी स्टेडियम ते शेंडा पार्क चौकादरम्यान भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू झाले प्रकरणे फिर्यादी निवास तावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दुचाकी चालक अभिषेक टिकारे यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.