धर्माबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रत्नाळी भागातील गोदावरी नदीत जॅकवेल असून ह्या जॅकवेलचे वॉल फिरवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून नदी पात्रात दररोज उतरावे लागत आहे, जर वॉल चालु केले तरच शहराला पाणी पुरवठा होतो अन्यथा नाही, नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत, नदीतील विहिरीपर्यंत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी होत आहे.