आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर निवेदनकर्ते संभाजी शिंदे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की, आसदवन परीसरातील शासकीय दगडीमाळ गायराण जमीनीतील पीकाचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली असल्याची सविस्तर माहिती आज दुपारी निवेदन कर्ते संभाजी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर दिली आहे.