आज दि.22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पोलिसांनी रेस्ट हाऊस परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान 21ऑगस्ट रोजी चोरीच्या2 मोटरसायकली वापरणाऱ्या 2ताब्यात घेतले, यात गजानन मोहन वाघ व अब्दुल गफार कुरेशी या दोघांना 2 मोटरसायकल सह पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या ताब्यात व एकूण 1लाख रुपयांचा मध्यमाल जप्त करत त्यांच्यावर जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या आदेशावरून सुरू आहे.