साक्री तालुक्यातील खोरी येथे सालाबादाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे यासोबतच श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा १८ वा वर्धापन दिवस आणि ह. भ.प मंडळ खोरी येथील श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाच्या परंपरेला ५४ वर्ष होत आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.खान्देश वारकरी सांप्रदायात खोरी येथील पारायण सप्ताह सर्वात नामवंत व गुणी