राजारामपुरी आठवी गल्ली येथे दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेने ताबा घेतलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे दमदाटी करून ताबा घेतले प्रकरणे तिघां विरोधात फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.