Download Now Banner

This browser does not support the video element.

परतूर: मनोज जरांगे पाटील यांच्या निष्ठेमुळे गरिबांच्या लेकरा बाळांना आरक्षण मिळाले. : मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके

Partur, Jalna | Sep 3, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या निष्ठेमुळे गरिबांच्या लेकरा बाळांना आरक्षण मिळाले. : मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके २ सप्टेंबर रोजी. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे. या विजयामुळे सिंगोना, . तसेच परतुर, मंठा तालुक्यातील प्रत्येक गाव, खेडे, गल्लीबोळांत आनंदोत्सव साजरा होत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us