बस मध्ये चढणाऱ्या पोलीस कर्मचारी रणखांब यांच्या पत्नीच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत तब्बल साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना 30 ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास यवतमाळ शहरातील बस स्थानक परिसरामध्ये घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.