राजारामपुरीतील डॉक्टर महेश्वर शितोळे व त्यांचे वडील यांची पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने 42 लाख 91 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी यांनी दिलेला तक्रार नुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.