वाघोली येथील वाघोली भावडी रस्त्याच्या दुरावस्था बाबतीत तरुणाने बनविलेला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. वाघोली भावडी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात दगडखाणीच्या क्रश सॅण्ड, खडी, दगडाची वाहतूक होते यामुळे रस्त्यावर धुराचे साम्राज्य, खड्डे पडले आहेत याच बद्दल स्थानिक तरुणाने बनविलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.