विटा कुंडल रात्यावरील खंबाळे हद्दीत असलेल्या चक्रधारी सोसायटी समोर डंपर मुळे एकाच दिवसात दोन अपघातात झाले असून सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता झालेल्या अपघातात विटातील शिवाजीनगर येथील महेंद्र पांडुरंग शितोळे ( वय ३५ ) हा तरुण जागीच ठार झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा ह्याच ठिकाणी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विटा कडे निघालेली अल्टो कारचा भीषण अपघात झाला असून अल्टो कार चालक असलम गुलाब मुल्ला ( वय ५० ) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, असून या अपघातात मृत असलम यांचा