लातूर- माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख हे आज दिनांक 14 मार्च रोजी लातूर दौऱ्यावर असून आज दिनांक 14 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान निलंगा येथून हायवेने लातूरकडे येत असताना औसा ते लातूरच्या दरम्यान हायवे वर ट्रॅफिक पोलीस नागरिकांच्या गाड्या आढळताना दिसताच आमदार अमित देशमुख यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवत ट्रॅफिक पोलिसांना विनाकारण नागरिकांना दंड न आकारण्याचा चांगलाच दम भरला आहे.