आज दिनांक ०९/०९/२०२५ रोजी टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथील श्री. निलेश मठकर जिल्हा विस्तार व माहिती अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक श्री.रवींद्र जोशी आरोग्य सहाय्यक श्री. लिलाधर सोमजी, श्री वरक. जिल्हा क्षयरोग कार्यालय येथील आरोग्य पर्यवेक्षक श्री. रमेश परब आरोग्य निरीक्षक श्री. एन. आर. नाईक श्री. जी. एस. जाधव यांनी जिल्हा क्षय रोग कार्यालय येथे *२४ फूड बास्केट* क्षयरुग्णांकरिता सुपूर्द केले .. त्यावेळी मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी सिंधुदुर्ग डॉ हर्षल जाधव , जिल्हा क्षयरोग कार्यालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे मॅडम , जिल्हा पी.पी.एम.समन्वयक सिंधुदुर्ग श्री. एस.ए.मोरजकर उपस्थित होते.