Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा

Chandrapur, Chandrapur | Sep 3, 2025
अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारीत धोरणानुसार मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत अनुकंपा उमेदवारांचा मेळावा नियोजन भवन येथे आज दि.3 सप्टेंबर ला 2 वाजता पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक नरेशकुमार बहिरम उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us