मराठा आंदोलनांवर सरकारची कपटनीती अजूनही थांबलेली नाही,असा आरोप आंदोलनअंकुश संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी आज,रविवार ३१ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता व्यक्त केला आहे.काळे म्हणाले की,मुंबईतील मराठा आंदोलक जे ठिकाणी राहण्यास आहेत, तिथे सरकारने मुद्दाम लाईट बंद ठेवले आहे. ही कारवाई मराठा समाजावर वाईट उद्देशाने करण्यात आली असून,या द्वेषामुळे आंदोलनस्थळी आंदोलनांना मानसिक त्रास होतो आहे. "इतका मराठा द्वेष सरकारमध्ये अजूनही कायम आहे.