ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली. यात मोटर सायकलस्वार तरुण ट्रक खाली आल्याने चिरडला गेला असुन जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक दरम्यान साई मंदिराजवळ दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता दरम्यान घडली आहे. जगदीश गजानन चकोले 35 वर्षे रा. बोरगाव मोहाडी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. जगदीश हा मोटरसायकल क्रमांक एमएच 40 एयु 6136 ने आपल्या पत्नी व बाळासह जात असताना भंडारा शहरातील साई मंदिर जवळ ट्रक क्रमांक सीजी शून्य 07....