रामटेक पंचायत समिती केंद्र मनसर अंतर्गत शिक्षकांची एक दिवसीय शिक्षण परिषद बुधवार दिनांक 24 सप्टेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी साडेचार वाजता पर्यंत राष्ट्रीय आदर्श विद्यालय मनसर येथे संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे आयोजन तसेच प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रकाश महल्ले यांनी केले. शिक्षकांना त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.