अनेक लोक मला विचारत आहेत कि हैदराबाद गैझेट काय आम्हाला समजून सांगा मात्र मी यावर जास्त बोलणार नाही मात्र देशाच्या तिजोरीत काही असेल तेव्हा आपल्याला वाटा मिळेल असे विधान कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि चार स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता केले आहे. सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.