जिल्ह्यातील राजुरा-गडचांदूर महामार्गावरील कापनगाव येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात काही निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आज दि.2 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता खा. प्रतिभा धानोरकर यांनी पाचगाव, कोच्ची येथे जाऊन मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.