Download Now Banner

This browser does not support the video element.

बार्शीटाकळी: तालुक्यात "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत ग्रीन कॉलनीत पोलिसांनी छापा टाकून ३.४३ लाख रुपये किमतीचे १० गोवंश जिवंत ताब्यात

Barshitakli, Akola | Sep 1, 2025
बार्शीटाकळी तालुक्यात "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत ग्रीन कॉलनीत पोलिसांनी छापा टाकून ३ लाख ४३ हजार रुपये किमतीचे १० गोवंश जिवंत ताब्यात घेतले. आरोपींनी दोन बैल पळवून नेत असताना एएसआय विलास नाफडे आणि पोकॉ गणेश पाटील जखमी झाले. प्राणी संरक्षण अधिनियम व बीएनएस कलमान्वये गुन्हा नोंदवून बार्शीटाकळी पोलीस तपास करत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us