Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: सोंड्या येथील कुख्यात हातभट्टी माफियाची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

Tumsar, Bhandara | Sep 10, 2025
तुमसर तालुक्यातील साँड्या येथील कुख्यात हातभट्टी माफिया सुरेंद्र गुरुजी बागडे याच्यावर एमपीडीए कायद्याखाली अटक करून भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरेंद्र बागडे मागील 5 वर्षापासून दारू निर्मिती व दारू विक्रीत सक्रिय होता. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी भंडारा सावनकुमार यांनी कुख्यात हातभट्टी माफिया सुरेंद्र बागडे यांच्याविरुद्ध दि. 9 सप्टेंबर रोज मंगळवार दुपारी 2 वा. आदेश पारित केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us