आज दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी चारच्या दरम्यान देगलूर नाका परिसरातील जबाद कॉलनी येथे फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 6 तासाच्या आत आरोपी शेख सलमान शेख अनवर वय वर्ष 28 या आरोपीस खुदबे नगर इथून ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख 22 हजार 850 रुपये च्या मुद्देमालासह घेतले ताब्यात. फिर्यादी गणेश शिवाजी गुणगोपले यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शेख सलमान शेख अनवर विरुद्ध गुन्हा दाखल