आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि सरकार या बाबतीत सकारात्मक आहेत.हा कायदेशीर विषय आहे कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण राहील पाहीजे,इतरांचा आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण कसं देता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण मिळण्याकरिता जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आरक्षण देता आल तर चांगल आहे .पुढे सामाजिक संघर्ष होऊ नये हा महत्त्वाचा भाग आहे.अशोक चव्हाण म्हणाले