चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषद अंतर्गत गावात काल एका मुलीची तापाने मृत्यू झाली होती अंत्ययात्रा निघाली व अंत्यविधीसाठी लाकूड घेऊन जाणारी बैलबंडी निघाली मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने बैलबंडी चिखलात फसली गावकऱ्यांनी बैलबांडी काढायचा प्रयत्न केला मात्र बैलबंडी चिखलातून न निघाल्याने गावकऱ्यांनी लाकडं खांद्यावर घेऊन अंत्यविधीपर्यंत पोहोचविले