Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: चंद्रपूर शहर पोलिसांनी भिवापुर वार्ड येथील केले मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

Chandrapur, Chandrapur | Aug 29, 2025
चंद्रपूर शहर पोलिसांनी दुचाकी वाहन चोरी करून ग्राइंडर मशीनने कापून तुकडे करून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे, यात 2 दोघे मोटर सायकल चोरटे, 1 वाहने कटिंग करणारा व एक खरेदी करणारा अशा 4 आरोपींना आज दि 29 आगस्ट ला 12 वाजता अटक करीत एकूण 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us