दोंडाईचा शहरातील विविध भागांवर हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दोंडाईचा पोलिसांनी सापडा रचत तीन ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणाहून एकूण तीन लाख रुपयाचा मध्यमाल हा फस्तगत करण्यात आला आहे. यावरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने.