शहरात श्री गणेश अनंत चतुर्थीच्या निमित्याने आज दि.6 सहा सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता शहरात श्री गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांनी टाळ मृदुंगाच्या ढोल ताशाच्या गजरात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तथा आ.किशोर जोरगेवार यांच्या हस्ते गणपती मंडळ आणि गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले.