दि. 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास बोरगाव ते बाळापूर जाणाऱ्या रोडवर आरोपी मोहंमद रिहान रफिक, मेहमूद, शेख रईस शेख अनिस, शेख अनु शेख खाजा राशीद इस्माईल खान पठाण यांनी आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH-29-BE-5472 यात विना परवाना 12 गोवंशिय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना बोरगाव येथीक स्थानिक नागरिकांनी पकडले होते मिळून आले होते. या प्रकरणी फिर्यादी गजानन वेरूळकर पोहेकॉ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हदगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.