Download Now Banner

This browser does not support the video element.

भडगाव: भडगाव नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 7 हरकती, राजकीय दबावाखाली रचना झाल्याचा विरोधकांचा आरोप,

Bhadgaon, Jalgaon | Sep 3, 2025
भडगाव नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेत यंदा मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्याने हरकती मोठ्या संख्येने दाखल होतील, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. मात्र मुदत संपेपर्यंत फक्त 7 हरकती नोंद झाल्या असल्याची माहिती आज दिनांक तीन ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे, भडगाव शहरातील 12 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 7 मधून 3 तर प्रभाग क्रमांक 11 व 12 मधून प्रत्येकी 2 हरकती दाखल झाल्या आहेत. यंदा एका प्रभागातून दोन नगरसेवकांसह जनतेला थेट नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार राहणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us