भरवस फाट्यावर स्विफ्ट डिझायरमध्ये गांजा, अपघातात मोटारसायकलस्वार जखमी निफाड:- लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने भरवस फाट्याजवळ धडक कारवाई करत स्विफ्ट डिझायर कारमधून जवळपास दोन किलो गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त केला. या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाला असून गाडीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.