गुन्हयांचे बदलत जाणारे स्वरुप व त्यामुळे तपासामध्ये येणा-या आव्हानांना आता वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साथ मिळणेसाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्यात एकुण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स नव्याने सुरु करण्याकरिता शासन निर्णयान्वये मान्यता प्राप्त झालेली आहे.राज्यातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन्स प्रकल्पाचे लोकार्पन 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्रज फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले होते. सांगली जिल्हयाकरीता नव्याने अद्ययावत पध्दतीचे फॉरेन्सीक