आडगाव या गावापासून सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर आहे. येथील सभागृहात श्री सनातनी दुकानदार असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष विश्वदीप पाटील यांनी संपूर्ण दुकानदारांना आगामी नवरात्र उत्सवात कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले