एका 38 वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोरी ईचोड येथे आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान घडली वितुल बंडुजी महाजन वय 38 वर्ष राहणार बोरी ईचोड असे वीश प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.