फुलंब्री येथील तहसील कार्यालय समोर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे, जिल्हा दूध संघाचे संचालक संदीप बोरसे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, बाबुराव डकले त्यांच्यासह आदींची उपस्थिती होती.