राळेगाव उपविभागात भटके विमुक्त समाजाच्या सक्षमीकरणासाठी आयोजित भटके व विमुक्त दिवस आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विविध समाज घटक संघटना आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.