लातूर – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, लातूरमधील अनधिकृतरित्या सुरू असलेल्या अंबाजोगाई रोड लगत असलेल्या चैतन्य ई-टेक्नो इंग्लिश स्कूलवर अखेर शिक्षण विभागाने कारवाई करत शाळेला आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता टाळे ठोकले आहेत.