चोपडा तालुक्यात माचला हे गाव आहे. या गावात एक १६ वर्षी अल्पमुली सोबत ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना एकाने लग्न केले व नंतर त्यातूनही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिले तिने उपजिल्हा रुग्णालयात एका बालिकेला जन्म दिला. तेव्हा अल्पवयीन सोबत लग्न लावणारा तसेच लावून देणारे अशा आठ जणाविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.