भंडारा शहरातील ऑफिसर क्लब येथे ओबीसी भटकी विमुक्त समाजाची एकत्रित बैठक दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्हास्तरीय ओबीसी संघर्ष समिती गठित करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटना, भटक्या संघटना व जातीय संघटनांची मिळून एक ॲक्शन कमिटी तयार करण्यात आली आहे. या समितीची बैठक पुढे 10 सप्टेंबर रोजी असेल. विदर्भ ॲक्शन कमिटीची बैठक 12 तारखेला आहे. 12 सप्टेंबर ला बैठकीत न्यायालयीन लढाई आणि प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे तसेच विदर्भ स्तरीय विराट मोर्चे..