नाशिक ग्रामीण पोलीस दलात गुन्हयांच्या शोधासाठी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन Anc: मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतुन राज्य पोलीस दलातील घटकांमध्ये पोलीस ठाणे निहाय दाखल होणारे गुन्हयांचा तपास परिपुर्ण व गतिमान पध्दतीने होण्यासाठी, तसेच तपासात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने पोलीस विभागास अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनवे वितरण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज त्या नवीन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.