Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: धूम स्टाईल बायकर्सवर वणी पोलिसांची कारवाई दोन पल्सर बाईक जप्त, जैन ले आउट येथील घटना

Wani, Yavatmal | Sep 2, 2025
नाईट पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना जैन ले आऊट परिसरात दोन तरुण पल्सर-200 बाईकवर रेसिंग करताना आढळले. पोलीस पथकाने दोन्ही बाईक ताब्यात घेऊन कागदपत्र तपासणी केली असता दोन्ही चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रे आढळले नाही. त्यामुळे पोलिसाने चालक सतीश रामदास हिवरकर, रा. छोरिया ले-आऊट चालवत असलेली MH29 CL1790 व सुखदेव सुनील भोयर रा. छोरिया ले-आऊट च्या ताब्यातील MH29 CG8758 या दोन पल्सर 200 बाईक जप्त केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us