Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जनजागृतीसाठी पाठवलेल्या रथाचे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी फुलंब्री तालुक्यातील समाज बांधवांची उपस्थिती होती.