मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये सर्व करते वाटपून पोलीस बांधवांचा गणेशाला निरोप आनंदाने गणेशासमोर केलेले नृत्य मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या आवारात दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असतो पोलीस कर्मचारी ठाणेदार डीवायएसपी आपले सर्व कर्तव्य आटवून उशिराने गणेशाला निरोप देत असतात यावेळी सर्व आप्तेष्ट मित्र परिवारांना स्नेहभोजन करत पोलीस स्टेशनच्या आवारातच गणेशाची मिरवणूक काढली जाते आणि त्यात सर्व कर्मचारी बांधव आनंदाने गणेशाला निरोप देत असतात