महाराष्ट्र जमीन वाचवा कायदा करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 1 च्या सुमारास केली आहे. मिरा भाईंदर येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून मुख्यमंत्री, राज्यपाल आणि महसूलमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मागणी.