आज दि 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार झामरे यांनी दिली आहे. गणेश चतुर्थी निमित्त सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांची गणरायाच्या स्थापनेसाठी शहरात मोठी गर्दी केली होती.